Sunday, December 22, 2024
Homeनोकरीमहावितरणमध्ये मोठी भरती, मोफत अर्ज करण्यासाठी जाणून घ्या..

महावितरणमध्ये मोठी भरती, मोफत अर्ज करण्यासाठी जाणून घ्या..

पदाचे नाव आणि जागा

प्रशिक्षणार्थी

1) COPA (कोपा) – 34
2) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 109
3) वायरमन (तारतंत्री) – 60

शैक्षणिक पात्रता

(i)10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट

31 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 32 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

ऑनलाईन अर्ज करा
www.apprenticeshipindia.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: 07 नोव्हेंबर 2022

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

09 नोव्हेंबर 2022

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: संबंधित कार्यालय

नोकरी ठिकाण: नागपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -