Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेदिशा पाटनीच्या या फोटोने थंडीच्या दिवसांत चाहत्यांचं वाढवलं टेम्प्रेचर

दिशा पाटनीच्या या फोटोने थंडीच्या दिवसांत चाहत्यांचं वाढवलं टेम्प्रेचर

बॉलीवूड एक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या स्टाईलनेही चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे. दिशा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते. दिशाने नुकताच तिचा गुलाबी बिकिनीतील (Disha Patani in Bikini) एक फोटो शेअर केला आहे. मोकळे सोडलेले केस आणि तिच्या ओठांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिशा तिच्या फिटनेसची देखील काळजी घेत असते. ती वर्कआऊट कधीच मिस करत नाही. दिशा नियमित फिटनेस सेशन अटेंड करत असते.

तुम्हाला कदाचित माहित नसेल, टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा सध्या एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसते आहे. त्यावरून देखील दिशा सध्या चर्चेत आहे. ती अनोळखी व्यक्ती दिशाचा बॉयफ्रेंड आहे, अशी नेटीजन्स चर्चा करत आहे.

दिशा पाटनीने आतापर्यत मोजक्याच चित्रपटात काम केलं आहे. परंतु तिचा अभिनय आणि तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. त्यामुळेच दिशाचं नाव आज इंडस्ट्रीतील टॉप एक्ट्रेसमध्ये घेतलं जातं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशाने डार्क ब्राउन कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये किलर पोझ दिल्या होत्या. तिचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला होता. दिशाने या फोटोशूटमध्ये गळ्यात फक्त नेकपीस घातला आहे आणि सिल्व्हर कलरच्या सँडलसह मिनिमल मेकअप केला होता. दिशाच्या
वर्क फ्रंटबाबत सांगायचं तर ती दिशा धर्मा प्रोडक्शन्सचा चित्रपट योद्धामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि राशी खन्नासोबत दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -