Friday, December 19, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्याच्या या सवयींमुळे ऐश्वर्या रायने तोडलं सलमान खानसोबतचं नातं

अभिनेत्याच्या या सवयींमुळे ऐश्वर्या रायने तोडलं सलमान खानसोबतचं नातं

Salman Khan सोबत Aishwarya Raiऐश्वर्या रायने एका घाणेरड्या सवयींमुळे तिचे घट्ट नातं तोडलं होतं. अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबतच्या अफेअरच्या सर्वाधिक बातम्या आल्या आहेत.काहिजण असंही म्हणतात की ऐश्वर्या रायमुळेच सलमान खानने अजून लग्न केलेलं नाही. नुकतंच ऐश्वर्या रायने सलमान खानबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यासाठी दोघंही चर्चेत आहेत, जाणून घेऊया काय म्हणाली.

यामुळे दोघं वेगळे झाले
या घाणेरड्या सवयींमुळे ऐश्वर्या रायने सलमान खानसोबतचे तिचे घट्ट नाते तोडलं होतं. यानंतर ऐश्वर्या रायचे लग्न अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत झालं असून तिला आराध्या बच्चन ही मुलगी आहे. ते दोघंही आनंदी आयुष्य जगत असून ऐश्वर्या राय लग्नापूर्वी सलमान खानच्या प्रेमात होती.

मात्र, सलमान ऐश्वर्याच्या त्यांच्या विभक्त होण्याचं कारण समोर आलं आहे. ऐश्वर्या रायने नुकतंच एक विधान केलं आहे ज्यामध्ये तिने सांगितलं आहे की, सलमान खान ऐश्वर्या रायवर हात उचलायचा. आणि त्याने तिला मारहाणही केली आहे.

शरीरात अनेक ठिकाणी दुखापतीच्या खुणा
सलमान खानने ऐश्वर्या रायला अनेकदा मारहाण केली होती, तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या, ज्यामुळे ती सेटवर गेल्यावर तिच्या त्या जखमा लपवून ठेवायची. जेव्हा ऐश्वर्या रायने सलमान खानला भेटायला नकार दिला तेव्हा त्याने तिचा परिसर खूपच अस्वच्छ केला. यावेळी त्याने तिथे बरीच तोडफोड केली, त्यामुळे तेथील लोकही संतापले होते. सलमान खानने तिला खूप त्रास दिला आहे. त्याने एवढं पाऊल उचललं की ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आणि यामुळेच ऐश्वर्याने अभिनेत्यासोबतचं हे नातं तोडलं.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली
मजबुरीमुळे ऐश्वर्याला पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करावी लागली होती. सलमान आणि ऐश्वर्या वेगळे झाल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याने लग्न केलं आणि दोघंही खूप आनंदी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -