Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : दुचाकी कारला धडकून तरूण जागीच ठार

Kolhapur : दुचाकी कारला धडकून तरूण जागीच ठार

सरुड ता. शाहूवाडी गावच्या हद्दीतील बांबवडे रस्त्यावरील कडवी नदी पुलाच्या नजीक ओमणी कारला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरूण जागीच ठार झाला. विघ्नेश आंनदा पाटील (वय १७, रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे या मृत तरुणाचे नांव आहे. तर या अपघातात प्रतीक किसन सावंत (रा. शिरगांव, ता. शाहूवाडी, हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार बांबवडेच्या दिशेने निघालेल्या ओमणी कारला भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दुचाकी ओमणी कारला धडकून हा अपघात झाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -