Homeयोजनानोकरीभारतीय नौदलात तब्बल 1400 अग्निवीरांची भरती, अर्ज करा…

भारतीय नौदलात तब्बल 1400 अग्निवीरांची भरती, अर्ज करा…

भारतीय नौदलात अग्निवीर पदाच्या 1400 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी 8 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरू करावे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

पदाचे नाव

अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच (महिलांसाठी जास्तीत जास्त 280 जागा)

शैक्षणिक पात्रता

गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

शारीरिक पात्रता:

पुरुष (उंची): 157 सेमी
महिला (उंची) : 152 सेमी

8 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करा: www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

वयाची अट :

जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यानचा असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -