Sunday, December 22, 2024
Homeनोकरीतब्बल 6 हजार 990 जागांसाठी मेगा भरती, आजपासून अर्जप्रक्रिया सुरू..

तब्बल 6 हजार 990 जागांसाठी मेगा भरती, आजपासून अर्जप्रक्रिया सुरू..

केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये विविध पदांच्या 6990 जागांसाठी अर्जप्रक्रिया आज सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 26 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

पदाचे नाव आणि जागा – 6990 जागा.

1) असिस्टंट कमिश्नर – 52
2) प्रिंसिपल – 239
3) वाइस प्रिंसिपल – 203
4) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 1409
5) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 3176
6) लायब्रेरियन – 355
7) प्राथमिक शिक्षक (संगीत) – 303
8) फायनान्स ऑफिसर – 06
9) असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) – 02
10) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 156
11) हिंदी ट्रांसलेटर – 11
12) सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट – 322
13) ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट – 702
14) स्टेनोग्राफर ग्रेड-II – 54

ऑनलाईन अर्ज करा: kvsangathan.nic.in/announcement

ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत 26 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

वयाची अट : 26 डिसेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र.2: 35 ते 50 वर्षे.
▪️ पद क्र.3: 35 ते 45 वर्षे.
▪️ पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र.5, 6, 8, 9, 10, & 11: 35 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र.7, & 12: 30 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र.13 & 14: 27 वर्षांपर्यंत.

अधिकृत वेबसाईट: kvsangathan.nic.in

(परीक्षेविषयी या वेबसाईटवर सूचित केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -