Sunday, February 23, 2025
Homeब्रेकिंगमद्यप्रेमींची थर्टी फर्स्ट पार्टी होणार जोरात ! या वेळेपर्यंत मद्य विकत घेता...

मद्यप्रेमींची थर्टी फर्स्ट पार्टी होणार जोरात ! या वेळेपर्यंत मद्य विकत घेता येणार

मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्री करण्यासाठी मोठी सूट दिली आहे. यानुसार २४, २५ आणि ३१ डिसेंबरला दारुची दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे मद्यप्रेमींना या २४,२५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत मद्य विकत घेता येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींची थर्टी फर्स्टची पार्टी जोरात होणार हे नक्की.

या घोषणेनुसार २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. एरवी रात्री ११ वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -