Sunday, February 23, 2025
HomeनोकरीSBI मध्ये 1438 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

SBI मध्ये 1438 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण 1438 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – स्टेट बॅंक ऑफ इंडिया

पदसंख्या– 1438

भरली जाणारी पदे –

संकलन सूत्रधार – 940 पदे

सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी – 498 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -