Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरच्या 'या' बँकेत मिळेल नोकरी; ग्रॅज्युएट असाल तर आजच Apply करा

कोल्हापूरच्या ‘या’ बँकेत मिळेल नोकरी; ग्रॅज्युएट असाल तर आजच Apply करा

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. मध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि.

भरले जाणारे पद – लिपिक / Clerk

पद संख्या – 17 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
  2. MS-CIT (समकक्ष प्रमाणपत्र कोर्स) केल्यास प्राधान्य तसेच JAIIB/ CAIIB /GDC & A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM /IIBF / VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका)
  3. उमेदवाराकडे अनुभव असल्यास प्राधान्य

वय मर्यादा – जास्तीत जास्त 35 वर्षे

परीक्षा फी – 590 /- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता
POST BOX NO. 304,
KOLHPAUR CITY H.O. 416012.

अधिकृत वेबसाईट – kopbankasso.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -