Saturday, February 24, 2024
Homeक्रीडाभारतासमोर विजयासाठी 189 धावांचं आव्हान, बॉलर्सचा भेदक मारा

भारतासमोर विजयासाठी 189 धावांचं आव्हान, बॉलर्सचा भेदक मारा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली. टीम इंडिया हार्दिक पांड्या आणि ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळवला जात आहे.

ऑस्ट्रेलियाने गमावले 4 विकेट्स; मिचेल मार्श 81 रन्सवर माघारी परत

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -