Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीसंजय राऊत यांची महाविकास आघाडी तोडण्याची तयारी ? कुणाला दिला इशारा

संजय राऊत यांची महाविकास आघाडी तोडण्याची तयारी ? कुणाला दिला इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लोकसभेचे सदस्यत्व गेले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी माफी मागायला मी सावरकर नाही तर गांधी आहे असे विधान केले.

त्यामुळे मोठा वादंग उठला आहे. शिवसेना आणि भाजपने या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाची कोंडी केली आहे. उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी शिवसेना नेते ( एकनाथ शिंदे ) करत आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -