Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

कोल्हापूर को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज



बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कोल्हापूर को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये जनरल मॅनेजर, सीए, आयटी हेड, ब्रँच मॅनेजर आणि स्टेनो टायपिस्ट पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://kopurbanbank.com/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -