Friday, February 7, 2025
Homeराजकीय घडामोडीशिदें सरकारमधील मंत्र्याकडून राजकारणातील मोठा गौप्यस्फोट, अजितदादा आमच्याकडे येणार

शिदें सरकारमधील मंत्र्याकडून राजकारणातील मोठा गौप्यस्फोट, अजितदादा आमच्याकडे येणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्या भाजपमध्ये येण्याची चर्चा जोरात आहे. त्या चर्चांना शरद पवारपासून स्वत: अजित पवार यांनीही उत्तर दिले आहे. परंतु त्यानंतर ही चर्चा थांबत नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने यासंदर्भात मोठा दावा केला आहे. अजित पवार शिवसेना-भाजप युतीच्या सरकारसोबत येणार आहे की नाही? यासंदर्भातील गौप्यस्फोट केला आहे. यामुळे अजित पवार यांच्यासंदर्भातील चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -