सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्त होत असल्याचा घेतलेला निर्णय जाहीर केला आणि राजकारणात मोठा भूकंप झाला. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्ष राजकीय गणितं सोडवण्यात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय म्हणजे. राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणं घाई होईल, असं फडणवीस म्हणाले.
राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, शरद पवार यांच्या राजकारणाला अनेक पैलू आहेत. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटासह भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय; भाजप, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -