Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगHot Video : शॉर्ट ड्रेस घालून 'आश्रम'च्या बबिताचा नवीन व्हिडीओ व्हायरल...

Hot Video : शॉर्ट ड्रेस घालून ‘आश्रम’च्या बबिताचा नवीन व्हिडीओ व्हायरल…


ओटीटीवर गाजलेली आश्रम वेबसिरीजमधील बॉबी देओलची भूमिका प्रेक्षकांना आवडली. या सिरीजमधील बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी रातोरात फेमस झाली. तिच्या अभिनयाचा जादू सोबतच तिच्या सौदर्यांने चाहत्ये घायाळ झाले.

ती जितकी सुंदर आहे त्यापेक्षाही तिचा हॉट अंदाज चाहत्यांना जास्त आवडला. सोशल मीडियावर तिचा मोठ्या चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पाहिला मिळतात. नुकताच काही दिवसांपूर्वी तिने शेअर केला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.





तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधील ती किलर स्टाइल चाहत्यांना घायाळ करत आहे. शॉर्ट ड्रेस घालून तिने ज्या काही पोझ दिल्या आहे ते पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे. तिने डीपन नेकचा बेज रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडीओमध्ये त्रिधा लूक अतिशय हॉट आणि सेक्सी वाटतो आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -