मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये जर तुम्हाला सुख समृद्धी नांदावी, पैशाची टंचाई अजिबात राहू नये तसेच घरामध्ये बरकत राहावी असे जर वाटत असेल तर आज मी तुम्हाला आपल्या घरातील असणारे कासव हे कोणत्या दिशेला तोंड करून ठेवावे हे सांगणार आहे. म्हणजेच मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये कासव असतेच. मग ते काचेचे असो किंवा तांब्याचे. प्रत्येक जण आपल्या देवघरांमध्ये एखाद्या तांब्याच्या प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कासव ठेवत असतात आणि त्याची विधिवत पूजा करीत असतात.
कासव हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे. मित्रांनो बऱ्याच वेळा आपणाला सतत काही ना काही अडीअडचणी घरांमध्ये येत असतात. म्हणजेच ज्यामुळे पैशाची टंचाई जाणवू लागते पैशाची बरकत आपल्या घरामध्ये राहत नाही. आलेला पैसा हा वेगवेगळ्या कारणाने खर्च होत असेल, सुख-समृद्धी नांदत नसेल तर तुम्ही आपल्या घरातील जे कासव आहे हे कासव तुम्ही योग्य दिशेला त्याचे तोंड करून ठेवणे गरजेचे आहे.
बऱ्याच वेळा आपण कासव आणतो आणि ते देवघरामध्ये पुजतो. परंतु त्याचे तोंड हे योग्य दिशेला नसल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही. तर मित्रांनो आपल्या घरातील जे कासव आहे ते तुम्ही मग देवघरात ठेवत असाल किंवा तुम्ही हॉलमध्ये ठेवत असाल तर त्या कासव ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे त्याचे तोंड हे योग्य दिशेला असणे गरजेचे आहे.
यामुळे कुबेर महाराजांचा आशीर्वाद तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. तर आपल्या घरातील जे कासव आहे या कासवाचे तोंड हे तुम्ही उत्तर दिशेला करायचे आहे. तर मित्रांनो उत्तर दिशा ही खूपच पवित्र दिशा मानली गेलेली आहे. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा देखील मानली गेलेली आहे. तसेच कासव देखील आपण सुख-समृद्धीसाठी आपल्या घरामध्ये आणत असतो.
त्यामुळे मित्रांनो कासवाचे तोंड जर तुम्ही उत्तर दिशेला केले तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी, पैसा टिकेल. तसेच पैशाची बरकत राहील. पैशाची कमतरता अजिबात घरामध्ये भासणार नाही. जर तुमच्याही घरामध्ये कासव असेल तर त्या कासवाचे तोंड हे तुम्ही उत्तर दिशेला म्हणजेच जी कुबेराची दिशा मानली गेलेली आहे त्याच दिशेला करायचे आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.