मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत की खाद्य तेलाचे दर काय आहेत. व खाद्य तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली की घसरण झाली हे आपण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत. काही दिवसांपूर्वी विविध खाद्य तेलाच्या दरामध्ये वाढ झाली होती. ज्यामुळे किरकोळ बाजारामध्ये खाद्यतेलांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत होती. आणि मित्रांनो त्यामुळे आता खाद्य तेलाच्या आवक ही मोठ्या प्रमाणात होत, असल्यामुळे तेलाची मागणी आता सध्याच्या काळामध्ये कमी झाली आहे.
तर मित्रांनो एकीकडे महागाई वाढत आहे, आणि ती महागाई वाढत असतानाच खाद्यतेलाचे दर आता पंधरा लिटरच्या डब्यामध्ये 800 ते 1000 रुपयांनी खाली आले आहेत. तेलाची पिशवी ही आता बाजारामध्ये साठ रुपयांवरून पन्नास रुपयांवर आले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिल्याचा मिळाला आहे. Edible oil prices
मित्रांनो जोपर्यंत आता जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाचा पुरवठा अतिरिक्त होत आहे. तोपर्यंत आता खाद्य तेलाच्या किमती ह्या वाढणार नाहीत. उलट खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो आपल्या जवळच्या शहरांमध्ये असणारे खाद्यतेल याचा पुरवठा जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या दरामध्ये किरकोळ बाजारात तसेच घाऊक बाजारात घसरण झालेले, आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच आता असणाऱ्या महागाईच्या काळात खाद्यतेलाची घसरण, झाल्यापासून नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
तर मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये आता 80 लाख टन खाद्यतेलाचे उत्पन्न घेतले जाते. तसेच मित्रांनो तुम्हालाही कदाचित माहिती नसेल, की भारत देश हा जागतिक बाजारपेठेमध्ये दुसरा सर्वात मोठा आयातकृती देश मानला जातो. आणि त्याबरोबरच भारत देशाला प्रत्येक वर्षाला 225 लाख टन तेलाची गरज आहे, असेच सांगितले जाते. तर तेलाचे उत्पन्न हे भारत देशामध्ये सुमारे 80 लाख टन घेतली जाते. आणि आपल्या देशाकडे सध्याच्या जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलांच्या मोठा साठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. Edible oil prices
Oil prices: नागरिकांसाठी आनंदाची बातमी..! खाद्यतेलाच्या दरामध्ये तब्बल इतक्या रुपयांची घसरण!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -