Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाआयपीएलच्या फायनलमध्ये कोण पोहोचणार?

आयपीएलच्या फायनलमध्ये कोण पोहोचणार?

आयपीएलमध्ये चेन्नईने फायनलमध्ये धडक मारली आहे. तर आता दुसऱ्या क्वॉलिफायरचे(Qualifier) दोन्ही संघ ठरले आहे. लखनऊचा पराभव करत मुंबईने फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. उद्या (26 मे ) अहमदाबादच्या मैदानावर मुंबईचा सामना गतविजेच्या गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. यामध्ये जिंकणारा संघ धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईशी फायनलमध्ये भिडणार आहे. 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना खेळला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -