ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात शिरोरेटला पायी दिंडीचे प्रस्थान झाले. गेल्या १३ वर्षापासून शिरोळ येथील श्री स्वामी समर्थ दुपच्या वतीने गुरुपादाने शिरोळ तेली दिडी आयोजित केला जातो गुरु पौर्णिमेला अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी हे सर्व स्वामी सेवा करीत असतात सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी आहे त्यामुळे सोमवारी सकाळी मन पायी दिडीचे प्रस्थान झाले.
नेते अनिलरावांच्या हस्ते दिडीतील वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज यादव, डॉ अरविंद माने शिवाजी चव्हाण आवजाक भरे, वास्तीन शेख, दीपक मोहिते, अमर जाधव, चंद्रकांत भाट, गजानन सावंत, अभिजीत काशीद मान्यवरांच्या उपस्थिती प्रस्थान झाले.
जयसिंगपूर ; शिरोळ ते अक्कलकोट पायी दिंडीचे प्रस्थान
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -