ताजी बातमी ऑनलाईन टीम
पात्रता असूनही अनेक गोरगरीब, होतकरू विद्यार्थी केवळ परिस्थितीमुळे न वंचित राहतात. अशा हुशार विद्यार्थ्यांना शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी शाळेच्या फी व्यतिरिक्त कोणतीही मागणी न करता प्रवेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन मानुसकी फांडेशनच्या वतीने शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांना देण्यात आले आहे.
मागील काही वर्षात अनेक कुटुंबांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे आपला पाय हुशार होत असूनसुध्दा केवळ परिस्थितीमुळे शाळेची फी शिवाय अतिरिक्त आर्थिक तरतूद करणे मुश्किलचे बनत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्याकडे फीशिवाय कोणतीही मागणी न करता त्यांना प्रवेश द्यावा अशी मानी माणुसकी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. या हॉटे महाविद्यालय येथे निवेदन दिले आहे. जे गरीब व मुले प्रवेश राहिले आहेत त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन रवी जावळे यांनी केले आहे. मनोज चौगुले, गुरुनाथ मिश्री, दीपक पाटील, आनंद पाटील आदीसह माणुसकी फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
इचलकरंजी ; गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा माणुसकी फौंडेशनतर्फे निवेदन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -