Saturday, October 18, 2025
Homeब्रेकिंगमंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘मोदींनीच आम्हाला….’

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘मोदींनीच आम्हाला….’


दोन दिवसांपूर्वी देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे, असं ते म्हणाले होते. सिंचनासंबंधी काही तक्रारी होत्या, त्याचा उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्ष्टाचारात सहभागी आहे असा आरोप केला होता. मला आनंद आहे, आज त्यांनी त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मोदींनी आरोपमुक्त केलं, असं शरद पवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -