Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगशिवसेना, धनुष्यबाण कोणाचे ? ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलैला सुनावणी होणार

शिवसेना, धनुष्यबाण कोणाचे ? ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलैला सुनावणी होणार

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि
धनुष्यबाण हे चिन्ह तसेच पक्ष संघटना ही एकनाथ
शिंदे गटाची असल्याचा यावर ३१ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. मुंबई निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तसेच पक्ष संघटना ही एकनाथ “शिंदे गटाची असल्याचा निर्वाळा काही महिन्यांपूर्वी शिवसेना निकाल काही महिन्यांपूर्वी दिला. मात्र, त्याला आव्हान देणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केली आहे.
दिला. मात्र त्याला आव्हान देणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिलेले आहे. शिंदे यांचे पक्ष संघटनेतील बहुमत विधिमंडळातील बहुमत पाहून निवडणूक आयोगाने आपला अधिकार वापरून पक्ष | संघटना आणि पक्ष चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे होते हा दावा मान्य केला. तसा निकालदेखील निवडणूक आयोगाने दिला.

राजकीय पक्ष, पक्ष संघटना आणि संसदेतील पक्षाचे बहुमत या संदर्भात निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दावा अमान्य केला होता. एकनाथ शिंदे गटाकडे पक्ष संघटना आणि विधिमंडळ बहुमत संसदेत देखील शिंदेचे बहुमत  असल्याचे निकालात नमूद केले. राज्यघटनेतील कलम ३२४ अंतर्गत  राज्यघटनात्मक संस्था निवडणूक आयोग तसा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे त्यांनी त्या कलमाचा आधार घेऊन उपलब्ध पुरावे आणि कक्ष याच्या अंतरावर पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. आता शिवसेनेचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव हे मिळवण्यासाठी ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी याचिका दाखल करून घेत ती सूचीबद्ध केलेली आहे. या याचिकेवर ३१ जुलै २०२३ रोजी याची महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -