Monday, July 28, 2025
Homeयोजनानोकरी10वी पास ते ग्रॅज्युएट्सना मोठी संधी; आयकर विभागात भरती सुरु; कोणतीही फी...

10वी पास ते ग्रॅज्युएट्सना मोठी संधी; आयकर विभागात भरती सुरु; कोणतीही फी नाही

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

 

विभाग – आयकर विभाग, भारत सरकार

पद संख्या – 59 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2023

परीक्षा फी – फी नाही

 

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1) आयकर निरीक्षक – 2 पदे

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक.

2) कर सहाय्यक – 26 पदे

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री तसेच डेटा एंट्री स्पीड 8000 की डिप्रेशन प्रति तास अवगत असणे आवश्यक.

3) मल्टी-टास्किंग स्टाफ – 31 पदे

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / कौन्सिलमधून मॅट्रिक किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक.

वय मर्यादा – (Income Tax Department Recruitment 2023)

1. आयकर निरीक्षक – 18 ते 30 वर्षे (म्हणजे उमेदवार 2 ऑगस्ट 1993 पूर्वी जन्मलेले नाहीत आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर नाहीत).

2. कर सहाय्यक/ मल्टी-टास्किंग स्टाफ – 18 ते 27 वर्षे (म्हणजे उमेदवार 2 ऑगस्ट 1996 पूर्वी जन्मलेले नाहीत आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर नाहीत).

मिळणारे वेतन –

1. आयकर निरीक्षक – 44,900/- ते रु. 1,42,400/- दरमहा

2. कर सहाय्यक – 25,500/- ते रु. 81,100/- दरमहा

3. मल्टी-टास्किंग स्टाफ – 18,000/- ते रु. 56,900/- दरमहा

 

अशी होईल निवड –

1. उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर (अर्ज फॉर्ममध्ये नमूद केलेल्या) भरती प्रक्रियेसंबंधी (निवड/चाचण्या/परीक्षा इ.) कोणत्याही माहितीबद्दल सूचित केले जाईल.

2. कर सहाय्यकाच्या नियुक्तीच्या संदर्भात, उमेदवारांना डेटा एंट्री स्किल टेस्ट @8000 · की डिप्रेशन प्रति तास, · संबंधित भरती नियमांच्या तरतुदीनुसार पात्र होणे देखीलआवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – incometaxgujarat.gov.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -