Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगमुंबईत नोकरीची मोठी संधी! BECIL अंतर्गत विविध पदांच्या १२९ रिक्त जागा भरण्यासाठी...

मुंबईत नोकरीची मोठी संधी! BECIL अंतर्गत विविध पदांच्या १२९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या

 

 

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडने (BECIL) येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, IT असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (PRO), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट या पदांच्या एकूण १२९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे. तर भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड भरती २०२३

 

पदाचे नाव –

 

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, IT असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (PRO), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट.

 

एकूण पदसंख्या – १२९

 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून या संबंधित सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

 

नोकरी ठिकाण – मुंबई

 

अर्जाची पद्धत – ऑनलाईन.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०२३

 

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट – http://www.becil.com

 

 

 

अर्ज करण्यासाठीची लिंक – https://becilregistration.in/

 

असा करा अर्ज –

 

भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

http://becilregistration.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्जामध्ये तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करणे गरजेचं आहे.

अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -