ताजी बातमी ऑनलाईन टीम
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुजित संजय पारखे, सासू रेणुका संजय पारखे व सासरे संजय पारखे (रा. इंदिरानगर, इचलकरंजी) अशा तिघांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार मृत महिलेचे वडील प्रमोद कृष्णा उकरांडे (रा. सरुड, ता. शाहूवाडी) यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी प्रमोद यांची मुलगी धनश्री यांचा सासू रेणुका मानसिक व शारीरिक छळ करीत होत्या. शिवाय पती सुजित व सासरा संजय हे देखील सासूला सहकार्य करून तिचा छळ करून धनश्री हिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे मुलगी धनश्री हिने तिच्या राहत्या घरी आत्महत्त्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सासुसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
इचलकरंजी ; आत्महत्येस प्रवृत्त ; पतीसह तिघांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -