यंत्रमाग कामगारांनी(workers insurance) ३० टक्के बोनस जॉबर, कांडीवाला, मेंडींवाले, अॅटोलूम कामगार यांना बोनस म्हणून तीन महीण्याचा पगार देनेसाठी भाग पाडा न देणार्या यंत्रमाग कारखान्याना किमान वेतनाचे खटले दाखल करा या मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त मा. जानकी भोईटे यांना आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन देणेत आले.
गेल्या 4 वर्षांपासून मालकांनी(workers insurance) कराराची कोणतीही अंमलबजावणी केली नाही. कामगारांचे मालकांनी लाखो वाटले आहेत कामगारांना महागाई भत्याप्रमाने मजुरीवाढ दिली जात नाही. तर 2013 चार कराराची अंमलबजावणी होत नाही कामगार कसेतरी हालाकीचे जगत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात कॉ. दत्ता माने , कॉ. आनंदा गुरव, कॉ. सुनिल बारवाडे, राजेंद्र निकम, कॉ. सुभाष कांबळे , रियाज जमादार, सुनिल खोत, हनमंत लोहार रंगराव बोंद्रे आदी उपस्थित होते.