Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगभारतीय स्टेट बँकेत (SBI) मंडळ अधिकारी पदांच्या एकूण ५४४७ जागा

भारतीय स्टेट बँकेत (SBI) मंडळ अधिकारी पदांच्या एकूण ५४४७ जागा

 

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या एकूण ५४४७ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

अधिकारी पदांच्या ५४४७ जागा

मंडळ आधारित अधिकारी पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -