Monday, February 24, 2025
Homeनोकरीसरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ विभागात बंपर भरती, थेट केंद्र सरकारच्या..

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ विभागात बंपर भरती, थेट केंद्र सरकारच्या..

 

 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. थेट आयबीमध्ये भरती प्रक्रिया ही सुरू आहे. अजिबात वेळ वाया न घालता लगेचच करा अर्ज.आयबी विभागामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरोसाठी ही भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे.आयबीमध्ये 995 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धताने अर्ज करू शकता.या भरती प्रक्रियेची सर्व माहिती तुम्हाला mha.gov.in. या साईटवर मिळेल. तिथे जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेची सर्व माहिती तुम्हाला mha.gov.in. या साईटवर मिळेल. तिथे जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -