Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगचेक्सचा शर्ट अन् गॉगल; हटके अंदाजात डॅशिंग अजितदादांचा मेट्रो प्रवास!

चेक्सचा शर्ट अन् गॉगल; हटके अंदाजात डॅशिंग अजितदादांचा मेट्रो प्रवास!

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सीताबर्डी ते खापरी असा नागपूर मेट्रोतून प्रवास केला.प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.यावेळी प्रशासकीय अधिकारी, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.त्यानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरात आहेत.आज त्यांनी नागपुरातील मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत नागपूर मेट्रोची सैर केली.तसेच, अधिकाऱ्यांसोबत नागपुरातील मेट्रो प्रकल्पांचा आढावाही घेतला.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.अधिवेशनाच्या वेळापत्रकानुसार चार दिवस सुट्टी आणि दहा दिवसांचे कामकाज असे दोन आठवड्यांत अधिवेशन पार पडणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -