Friday, November 22, 2024
Homeअध्यात्मश्री दत्तजयंती येईपर्यंत संध्याकाळच्या वेळी रोज अकरा वेळा म्हणा हा मंत्र :...

श्री दत्तजयंती येईपर्यंत संध्याकाळच्या वेळी रोज अकरा वेळा म्हणा हा मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होतील !

 

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

 

मित्र-मैत्रिणींनो दत्तजयंती येईपर्यंत दररोज संध्याकाळी बोला हा स्वामींचा 11 वेळा मंत्र आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होईल. दत्त जयंती 26 डिसेंबर मंगळवारच्या दिवशी दत्त जयंती येत आहे. जयंती येण्यापुर्वी बरेच स्वामी भक्त स्वामी सेवेकरी पारायणे पूर्ण करतात मती पारायणे कुणी गुरुचरित्राचे करतात तर कोण स्वामी चरित्राचे करतात. आणि त्याचबरोबर स्वामींची दररोजची जी नित्यसेवा आहे. ती सेवा देखील करतात. परंतु आपल्यापैकी अनेक स्वामीभक्तांना या सेवा करणे जमत नाहीत. त्यांच्याकडून पारायणे होत नाही कारण आत्ता सध्याचे युग हे धावपळीचे युग आहे. नोकरीसाठी धावपळ करते. नोकरी-व्यवसाय यामधून वेळ मिळत नाही.

 

पण यांना ची सेवा करणे मनापासून आवडते व त्यांची इच्छा देखील असते. ज्या लोकांना वेळ मिळत नाही त्यांनी हा एक मंत्र दत्तजयंती येईपर्यंत जर म्हटला तरी सर्व सेवा केल्याचे पुण्य मिळते. मग या मंत्राचा जप दत्तजयंती येईपर्यंत दोन दिवस चार दिवस पाच दिवस असे जमेल तसे तुम्ही करू शकता. म्हणजेच काय आपण ज्या दिवशी हा लेख वाचणार आहोत त्या दिवसापासून आपण हा मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आणि आपल्याला हा मंत्र फक्त 11 वेळेस दत्त जयंती येईपर्यंतच म्हणायचा आहे. मग ही सेवा आपण दत्त जयंती नंतर देखील केली तरी चालते ही सेवा करण्यासाठी भरपूर आपला वेळ काय खर्च होणार नाही.

 

कारण हा मंत्र आपल्याला संध्याकाळच्या वेळी ज्या वेळी आपण देवांना दिवा अगरबत्ती करतो. त्यावेळी म्हणायचं आहे फक्त हे म्हणत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे बसायचा आहे त्या पूर्वी आपले हातपाय स्वच्छ घेऊन देवाला अगरबत्ती लावावी. व दिवा लावून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून, डोळे मिटून फक्त अकरा वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र असा आहे की ‘ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आय नमः’ फक्त या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणायला खूपच सोपा परंतु खूपच चमत्कारी मंत्र आहे.

 

हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे. फक्त हा मंत्र म्हणत असताना स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे म्हणजेच काय आपण ही सेवा करत असताना आपले मन पूर्णपणे एकाग्र व्हायला पाहिजे. आपण स्वामी समर्थ महाराजांची संवाद साधत आहोत.असे आपल्याला वाटले पाहिजे. ज्यावेळी आपले मन पवित्र व स्वच्छ असते त्यावेळी आपण करणारी प्रत्येक सेवा हे स्वामी समर्थ महाराज मान्य करून घेतात. व त्या आपल्या भक्तांशी हितगुज देखील साधतात कारण स्वामी समर्थ महाराज या सेवेने देखील आपल्यावर प्रसन्न होतात. फक्त ही सेवा करत असताना आपले मन प्रसन्न असायला हवे फक्त दत्तजयंती येईपर्यंत आपण सुद्धा दररोज या मंत्राचा जर जप संध्याकाळी करा.

 

मित्रांनो हि माहिती विविध स्पर्धांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -