Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगआई ओबीसी असेल तर मुलाला आरक्षण द्यावं- मनोज जरांगे

आई ओबीसी असेल तर मुलाला आरक्षण द्यावं- मनोज जरांगे

आई ओबीसी असेल तर मुलाला आरक्षण द्यावं- मनोज जरांग

पात्र व्यक्तींच्या नातेवाईकांना आरक्षण कसं देणार, आई ओबीसी असेल तर मुलाला आरक्षण द्यावं, मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाही- गिरीश महाजन

चुलत भाऊ, मुलगी आणि मुलाला आरक्षण मिळणार, आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -