येथील सुतगिरणी कामगार भिमराव शिवाप्पा चौगुले, ( वय ४५), यांचे मोटर सायकलला अतिग्रे येथे कार नं. एमएच-४८- पी – ७२७७ धडकलेने मयत झाले होते.
अपघातग्रस्त कुटूंबातील मिळवती व्यक्ती मयत झालेने आर्थिक नुकसान मिळावी यासाठी मागणीचा दावा दाखल केला होता. कोर्टानी रू. १७, लाख रुपये नुकसान भरपाई देणेचा आदेश विरूध्द पक्षकारांना केला आहे. अपघाग्रस्ताच्यावतीने अपघात नुकसान भरपाई मंजूर करणेचे काम अॅड.सी.बी. कोरे (रेंदाळकर) यांनी पाहिले.