नोकरीच्या शोधात आहात मग फटाफट करा अर्ज. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तब्बल 258 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
ही भरती प्रक्रिया बनारस हिंदू विद्यापीठाकडून राबवली जातंय. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे .bhu.ac.in. या साईटवर जा आणि फटाफट अर्ज करा. इथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल.27 जानेवारी 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज हे करावे लागणार आहेत.खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध केलीये.