Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमोबाईल वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचे बदल

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचे बदल

 

 

तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण 1 जानेवारी 2024 पासून 5 मोठे बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम मोबाईल वापरकर्त्यांना होणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करा. अन्यथा तुम्ही मोबाईल फोनद्वारे UPI पेमेंट करू शकणार नाही. त्याचप्रमाणे सिम कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते. म्हणजे एक प्रकारे तुमचा फोन एक बॉक्स बनेल.

 

तुम्ही UPI पेमेंट करू शकणार नाही

 

एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI आयडी वापरला नसल्यास. तुमचा UPI आयडी 31 डिसेंबर 2023 नंचक निष्र्किय केला जाईल. याचा अर्थ 1 जानेवारी 2023 पासून तुम्ही UPI पेमेंट जसे की google pay, phone pay आणि paytm वापरू शकणार नाही. मात्र हे टाळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत UPI आयडी ब्लॉक केला जाईल.

 

नवीन सिम कार्डचे निमय

 

नवीन वर्षापासून UPI सिम कार्ड मिळणे कठीण होणार आहे, कारण सरकार नवीन नियम लागू करत आहे, त्यामुळे नवीन सिम घेताना बायोमेट्रिक तपाशील द्यावा लागणार आहे. हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेने मंजूर केले आहेत. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

 

Gmail Account खाती बंद केली जाणार

 

Gmail खाती 1-2 वर्षापासून वापरली गेली नाहीत. अशी गुगल सर्व Gmail Account बंद करणार आहे. नवीन नियम वैयक्तिक Gmail खात्यांना लागू होणार आहे. तर नवीन नियम शाळा आणि व्यावसायिक खात्यांना लागू होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही जुने Gmail खाते वापरले नसेल तर ते अॅक्टिव्ह ठेवावे.

 

लॉकर करार

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लॉकर कराराचं नूतनीकरण 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन लॉकर नियम नवीन वर्षापासून लागू केला जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत मंजुरी द्यावी लागेल. अन्यथा तुम्ही लॉकर वापरू शकणार नाही.

 

डिमॅट खातेधारकाला (Demat account) 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनीची माहिती अपडेट करावी लागेल. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती, ती तीन महिन्यांनी वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -