Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीआमंत्रण येवो अथवा न येवो, आम्ही…”, राम मंदिर उद्घाटनाबाबत ठाकरे गटाने स्पष्ट...

आमंत्रण येवो अथवा न येवो, आम्ही…”, राम मंदिर उद्घाटनाबाबत ठाकरे गटाने स्पष्ट केली भूमिका

 

 

राम मंदिर उद्घाटन सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील हजारो प्रतिष्ठित नागरिकांना या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. परंतु, महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलेलं नाही. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. परंतु, यावरून ठाकरे गटाची अधिकृत भूमिका समोर आली नव्हती. तसंच, गिरीश महाजन यांनीही राम मंदिराच्या उभारणीत ठाकरे गटाचं योगदान काय असा सवाल विचारला. तर, उद्धव ठाकरे हे सरकारच्या व्हीव्हीआयपी यादीत नसल्याने त्यांना आमंत्रण मिळालं नसेल असंही म्हणाले. यावरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -