Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : युवकाचा धारदार हत्याने खून 

इचलकरंजी : युवकाचा धारदार हत्याने खून 

 

 

इचलकरंजी हातकणंगले रस्त्या नजीक एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली,भारत पांडुरंग यशाळ राहणार रेणुका नगर झोपडपट्टी इचलकरंजी हत्या झाली युवकाचे नाव नाव आहे.

हत्या झाले समजतात हातकणंगले व शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल असून खुणाचा तपास सुरू आहे. रघु जानकी हॉलच्या मागे भरत यशाळ युवकाची करण्यात आली हत्या. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत नामे भारत यशाळ वय अंदाजे 45 वर्ष हा रेणूका झोपडपट्टी येथे रहातो, मॅकेनिक असलेने रात्री 12 च्या सुमारास ट्रक बंद पडला आहे असा फोन आलेने तो घरातून

गेला, रात्रीहातकणंगले

पोलिसठाण्याच्या गस्ती पथकास तो मृतस्थीती मध्ये आढळला, हातकणंगले पोलीस,डॉगस्कॉड, फॉरेन्सीक टीम ,समर्थ रुग्णवाहिका (स्वप्नील नरुटे) घटनास्थळी हजर ठिकाणचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले. हा खून का करण्यात आला हे मात्र समजू शकले नाही अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -