Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगआयटीआय पास आहात? मग लगेचच करा अर्ज, रेल्वे विभागात मेगा भरती, तब्बल...

आयटीआय पास आहात? मग लगेचच करा अर्ज, रेल्वे विभागात मेगा भरती, तब्बल इतक्या जागांसाठी…

 

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणाली लागेल.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. फटाफट नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरतीची तयारी करावी.भारतीय रेल्वेकडून ही एकप्रकारची बंपर भरती प्रक्रियाच सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हे आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी 20 जानेवारी 2024 पासून अर्ज करू शकता. म्हणजेच उद्यापासून तुम्ही या भरतीसाठी अर्ज आरामात करू शकता. खरोखरच ही प्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेतून असिस्टंट लोको पायलट ही पदे भरली जाणार आहेत. तब्बल 5996 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आयटीआय पास किंवा डिप्लोमा पास असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये.

18 ते 30 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना काही परीक्षा या देखील द्याव्या लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 500 रूपये फिस ही द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आपल्याला http://IndianRailways.gov.in या साईटवर मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपण उद्यापासून अर्ज करू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -