Tuesday, February 27, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत सोमवारी चिकन मटण दुकाने बंद ठेवा : महापालिकेचे आवाहन

इचलकरंजीत सोमवारी चिकन मटण दुकाने बंद ठेवा : महापालिकेचे आवाहन

 

 

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

 

इचलकरंजी सोमवारी चिकन मटण यासह सर्वच प्रकारची मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

सोमवारी म्हणजेच दिनांक 22 रोजी आयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी या दिवसाचे पवित्र राखण्यासाठी देशभर अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्या इचलकरंजी परिसरात देखील या दिवसाचे पवित्र राखण्यासाठी चिकन मटन याचबरोबर इतरही सर्व प्रकारचे मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -