Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशप्रधानमंत्री मोदी यांची मोठी घोषणा ; सर्वांनाच मोठा फायदा ! :...

प्रधानमंत्री मोदी यांची मोठी घोषणा ; सर्वांनाच मोठा फायदा ! : Pradhanmantri Suryoday yojana

ताजी बातमी / ऑनलाइन टीम

सोमवारी श्रीराम प्रतिष्ठापनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी घटना केली आहे. ही घटना अशी आहे की ज्यामुळे अगदी तळागाळातील जन माणसांबरोबरच मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय अशा सर्वांनाच या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी मोदी सरकार करोडो रुपये खर्च करत आहे.  Pradhanmantri Suryoday yojana

सोमवारी 22 जानेवारी रोजी श्रीराम प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. याचा उत्सव संपूर्ण देशभरात दिवाळी पेक्षाही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दिवशी सूर्यास्ताचे वेळी एक मोठी घोषणा केली.

काय आहे घोषणा?
मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजची घोषणा केली ती घोषणा म्हणजे एक नवी योजना आहे. आणि त्या योजनेचे नाव आहे ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ . ही अशी योजना आहे की ज्यामध्ये देशातील जवळपास सर्वांनाच आपापल्या घरी विजेची उपलब्धता शक्य तितक्या प्रमाणात करता येणार आहे.Pradhanmantri Suryoday yojana

कुणाला होणार फायदा?

या योजनेचा सर्व गरीब तसेच मध्यमवर्गीय मंडळींना मोठा फायदा होणार आहे. मुख्य म्हणजे घरचे तसेच घरगुती उद्योगधंद्यांचे लाईट बिल एकतर बंद होईल किंवा कमी होईल. याचबरोबर घरगुती तसेच उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या लाईट व लाईट बिल असेल संदर्भात ज्या काही खोट्या घोषणा करून काही लोक राजकारण करतात त्यांनाही मोठा साप बसेल.

कुठे आणि कसे लावले जातील रूप टावर?

मित्रांनो यासाठी जे उपकरण लावण्यात येणार आहे ते प्रत्येकाच्या घरावर जिथे ऊन लागेल, ज्यादा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी बसवण्यात येईल. आणि सुरुवातीच्या टप्प्यात साधारणपणे हे एक कोटी लोकांच्या घरांवर बसवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे वृत्त समोर आले आहे. तरी याबाबतचा अद्याप कोणताही रोड मॅप सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. Pradhanmantri Suryoday yojana

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणाची अंमलबजावणी लवकरच होत असून त्याचा फायदा सर्वांना लवकरच मिळेल. Pradhanmantri Suryoday yojana

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -