Sunday, December 22, 2024
HomeBlogइचलकरंजी : खासगी भूखंडावर कचरा : जागा मालकास दंड

इचलकरंजी : खासगी भूखंडावर कचरा : जागा मालकास दंड

इचलकरंजी शहरातील खासगी जागेवर कचरा दिसल्यास जागा मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिला असून शहरातील खासगी रिकाम्या जागेवर असणारा कचरा उचलण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात आली.

साहेब… इचलकरंजी बस स्थानकावर पोलिसांची संख्या वाढवा : महिला प्रवाशांची मोठी मागणी

इचलकरंजी मधील खासगी जागेवर कचरा दिसल्यास जागा मार्गावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आज इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त प्रकाश दिवटे यांनी दिला शहरातील ठीकठाकांच्या खासगी मालकांच्या रिकाम्या जागेवर  कचऱ्याचे ढीग साजरी होते सदर कचऱ्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होऊन भागातील नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावरून नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच खाजगी खुल्या भूखंडावर असणाऱ्या कचऱ्याचा उठाव करण्याचे आदेश आयुक्त ड्युटी यांनी आरोग्य विभागात दिले होते.

इचलकरंजी : सायझिंग उद्योग आंदोलनाबाबत उद्या मुंबईत तोडगा बैठक

त्यानुसार आज आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील सर्व खाजगी जागेवरील कचरा उठाव करत भूखंड साफ करण्यात आले असून यापुढे सर्व खासगी  जागा मालकाने सदर जागेवर कचरा टाकणाऱ्या वर कायदेशीर व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असा फलक लावण्याचे आदेश दिले असून सदर फलका बाबत प्रत्येक भागातील स्वच्छता निरीक्षकांना जागा मालकांनी फलक  लावले आहेत की नाही याबाबतचे फोटोसह अहवाल महापालिका प्रशासनास सादर करण्याचे आदेश दिले असून इथून पुढे खाजगी भूखंडावर कचरा दिसल्यास जागा मालकाने स्वखर्चातून तो कचरा उठाव करायचा असून असे न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी आयुक्त दिवटे यांनी दिला आहे.

बँक ऑफ बडोदा देत आहे 20 ते 25 लाख पर्सनल लोन : BOB Personal Loan

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -