Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीरोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल बेस्ट क्लबसह सात पुरस्कारांनी सन्मानित

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल बेस्ट क्लबसह सात पुरस्कारांनी सन्मानित

इचलकरंजी :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलने सात महत्त्वाचे पुरस्कार मिळविले. यावेळी बेस्ट क्लब म्हणून रोटरी सेंट्रलचा गौरव करण्यात आला. बेस्ट सेक्रेटरी म्हणून श्रीकांत राठी यांचा गौरव करण्यात आला तर बेस्ट असिस्टंट गव्हर्नर आणि ॲव्हेन्यू ऑफ सर्व्हिस ॲवार्ड प्रशांत कांबळे यांना प्रदान करण्यात आले.

इचलकरंजी : खासगी भूखंडावर कचरा : जागा मालकास दंड

इचलकरंजी येथील रोटरी क्लब ला बेस्ट क्लब पुरस्कारासह प्रांत पातळीवरील बेस्ट क्लब सर्व्हिस, बेस्ट व्होकेशनल सर्व्हिस, बेस्ट कम्युनिटी सर्व्हिस, बेस्ट क्लब बुलेटीन हे महत्त्वाचे पुरस्कारानी गौरवण्या आले कोल्हापूर येथील ‘आशाए’ या वार्षिक परिषदेत अध्यक्ष अशोक जैन यांना पुरस्कार व चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी गतवर्षीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते सदरचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

साहेब… इचलकरंजी बस स्थानकावर पोलिसांची संख्या वाढवा : महिला प्रवाशांची मोठी मागणी

याप्रसंगी प्रांतपाल नासिर बोरसादवाला व सौ. सकिना बोरसादवाला अध्यक्ष नितीनकुमार कस्तुरे व सेक्रेटरी सुरेश चौगुले, अंबरीश सारडा, नागनाथ बसुदे, राधामोहन छापरवाल, अजय जाखोटिया, वसंत सपकाळे, सुभाष राठी, पन्नालाल डाळया, राजेश सुराणा, इत्यादी रोटरी सदस्य उपस्थित होते.‌ कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा भागातील रोटरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इचलकरंजीत दहशत माजवत वाहनांची तोडफोड : दहा जणांच्यावर गुन्हा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -