Axis बँक अगदी 50,000 हजार पासून ते 40 लाखापर्यंत पर्सनल लोन देते. याच पर्सनल लोनसाठी Axis बँक किती व्याज दर (Interest Rate) आकारते आणि या लोनसाठी कोणती कागदपत्रे (Documents) लागतात, त्याच बरोबर लोनसाठी पात्रता निकष (Eligibility Criteria) काय असतात हे अशा सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहुयात.
व्याज दर (Interest Rate)10.25% – 21% दरसाल
लोन रक्कम मर्यादा 50,000/- ते 40 लाख
लोनचा कालावधी (Tenure)12 महिने ते 5 वर्षांपर्यंत
लोनचा उद्देश/कारण प्रवास, वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न आणि प्रवास यासह सर्व वैयक्तिक खर्च
क्रेडिट स्कोअर700 पेक्षा जास्त
लाईव्ह मॅचमध्ये अंगावर वीज कोसळून खेळाडूचा मृत्यू, थरकाप उडवणारा Video
Axis बँक पर्सनल लोन फायदे आणि वैशिष्ट्ये
बैलन्स ट्रान्सफर: तुमचे दुसऱ्या बँकेतील जास्त व्याजदराचे पर्सनल लोन तुम्ही कमी खर्चात Axis बँकेत ट्रान्सफर करू शकता.
लोनची रेन्ज: तुम्ही अगदी 50,000 रु. पासून ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन घेऊ शकता.
लोनचा कार्यकाळ: तुम्ही 12 महिण्यापासून ते 5 वर्षापर्यंत लोनचा कार्यकाळ निवडू शकता.
Navi अँपमधून ₹20,00,000 पर्यंत मोबाईलवर लोन मिळवा काही मिनटात! असा करा अर्ज
कमी कागदपत्रे: पर्सनल लोन घेताना तुमच्याकडे कमी कागदपत्रांची मागणी केली जाते.
तारण: कर्ज घेण्यासाठी कोणत्याही तारणची आवश्यकता नाही.
लोन परतफेड वेगवेगळे ऑपशन: तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या लोनचे हप्ते भरू शकता, ऑनलाईन, RTGS, NEFT, आणि ECS
Axis बँक पर्सनल लोन पात्रता निकष
तुम्ही एखाद्या खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत किंवा राज्य, केंद्र किंवा स्थानिक सरकारी संस्थेत नोकरीला असले पाहिजे.
तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. वय 60 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
थेट आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज
तुमचे दरमहा उत्पन्न कमीत कमी 15,000/- रु असले पाहिजे.
Axis पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
Documents Required for Axis Personal Loan
ओळखीचा पुरावा:आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्सरहिवासी (Address) पुरावा:आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्रउत्पन्नाचा पुरावा:नवीनतम 2 महिन्यांची सॅलरी स्लिप
सरकारी कर्मचारी सलग ‘इतके’ दिवस गैरहजर राहिले तर त्यांची नोकरी जाणार ! Government Employee च्या सुट्टीबाबतचा नियम एकदा वाचाच
पगार क्रेडिट दर्शविणारे नवीनतम 2 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
एक वर्षाचा रोजगार पुरावा (सॅलरी स्लिपमध्ये DOJ चा उल्लेख असल्यास आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळ काम केल्यास आवश्यक नाही)इतर कागदपत्रेअर्जदारांच्या नवीनतम पासपोर्ट फोटो आणि रीतसर स्वाक्षरी केलेला अर्ज
सर्व कागदपत्रांवर कर्जदारांचे स्व-प्रमाणीकरण (Self-attestation)
याशिवाय अधिक माहितीसाठी : https://www.axisbank.com/ही वेबसाईट पहावी.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा. 2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.