Sunday, December 22, 2024
HomeBlogअल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या भामट्याविरूध्द गुन्हा

अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या भामट्याविरूध्द गुन्हा

अल्पवयीन मुलीस भुतबाधा झाली आहे, असे भासवून एका भामट्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अश्लिल चाळे केले. या प्रकरणी यादवनगर येथील भामटा नदीम याकूब शेख (वय ३०) याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राशिभविष्य : शनिवार दि.17 फेब्रुवारी 2024

दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. पिडीतेने पालकांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
पंधरा वर्षाची मुलगी सतत चिडचिड करते, गप्प बसते. यावरून तिला भूतबाधा झाली आहे, असे नदीम शेख याने मुलीच्या पालकांना सांगितले. मुलीस एकटे गाठून त्याने शरिरसंबंधाची मागणी केली.

सरकार देणार 50 हजारपर्यंत बिनव्याजी कर्ज! आत्ताच करा अर्ज (Government Loan)

तिने नकार दिल्यानंतर तिचा वचपा काढण्यासाठी पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्याशी अश्लिल चाळे केले. १२ नोव्हेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. मुलगी शाळेला जाताना तिचा पाठलाग सुरू केला. या प्रकारा मुलगी घाबरली. तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

दरमहा ३ हजार मिळवा ! मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज या तारखेला होणार सुरु (Mukhyamantri Vayoshri Yojana)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -