Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, अशी होणार थेट उमेदवाराची...

महावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, अशी होणार थेट उमेदवाराची निवड

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ही मोठी संधीच आहे.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणाली लागेल. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्याकडून राबवण्यात येणारी ही महाभरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नक्कीच नो टेन्शन असणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट लागू करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.ही मोठी संधी असून महावितरणमध्ये नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया 468 पदांसाठी पार पडत आहे. महावितरणकडून राबवण्यात येणारी ही बंपर भरतीच म्हणावी लागेल. 468 ही विविध पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.

या भरती प्रक्रियेतून विद्युत सहायक, कनिष्ठ सहायक, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. यामुळे इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. 1 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, ही मोठी संधीच आहेत.

https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. अर्जाची लिंक देण्यात आलीये. इथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आरामात मिळेल. खरोखरच ही मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय हे 30 असावे. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागेल. या परीक्षेनंतर गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध केली जाईल आणि उमेदवारांची निवड ही केली जाईल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच अर्ज करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -