Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्य१०० वर्षांनी एकाच दिवशी २ ग्रहांचे महागोचर! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार...

१०० वर्षांनी एकाच दिवशी २ ग्रहांचे महागोचर! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? तुमचीही रास ठरेल का नशीबवान?

प्रत्येक ग्रहाचा भ्रमंती काळ वेगवेगळा असतो. त्याला ग्रह गोचर म्हणतात. एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात. ज्योतिष्यशास्त्रांत, ग्रह आणि गोचर यावरून भाकीतं केली जातात. त्यामुळे ज्योतिष्यांच्या मते ग्रहांचा गोचर महत्त्वाचा ठरतो. आता येत्या ७ मार्च रोजी तब्बल शंभर वर्षांनी दोन ग्रहांचा गोचर एकाच दिवशी होणार आहे. बुधदेव सात मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत, तर शुक्रदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत. ज्यामुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात.

‘या’ राशींना होणार धनलाभ?

वृषभ राशी

दोन ग्रहांचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येणारे ठरु शकते. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे तुम्ही बचतही करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -