Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रसिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; शेअर केला बाळाचा पहिला फोटो

सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; शेअर केला बाळाचा पहिला फोटो

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन(birth) झाले आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर या दुसऱ्यांदा आई झाल्या आहेत. चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी नुकताच बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

  1. बलकौर सिंग यांनी बाळाचा(birth) फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “परमेश्वराने शुभदीपच्या लहान भावाला आमच्या मांडीवर ठेवले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि त्याच्या आईची तब्येत बरी आहे. सर्व हितचिंतकांच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे”सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते बाळाला मांडीवर घेऊन बसलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या जवळ सिद्धू मुसेवालाचा फोटो देखील ठेवलेला दिसत आहे. या फोटोमध्ये बलकौर सिंह यांच्यासमोर केक ठेवलेला दिसत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -