Thursday, April 25, 2024
Homeसांगलीसांगली येथील खंडणीच्या गुन्ह्यातील संशयितास अटक

सांगली येथील खंडणीच्या गुन्ह्यातील संशयितास अटक

पाच हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या रतन रमेश कांबळे (वय 36, रा. नवीन वसाहत, टिंबर एरिया) या संशयितास अटक केली. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेण्यासाठी कांबळे हा फिर्यादी अंकुश विजय पाटील याला जीवे मारण्याची धमकी देत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -