Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीला भरपूर पाणी देणार, महायुतीच्या उमेदवारास निवडून आणणार : ना. मुश्रीफ

इचलकरंजीला भरपूर पाणी देणार, महायुतीच्या उमेदवारास निवडून आणणार : ना. मुश्रीफ

इचलकरंजी शहराला भरपूर शुद्ध व मुबलक पाणी देणार, याबरोबरच हातकणंगले मतदारसंघांमध्ये महायुती जो उमेदवार देईल त्याला निवडून आणणार असा मोठा विश्वास पालकमंत्री हसनमुक्ती यांनी इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मिळत व्यक्त केला.

 

सदरचा मेळावा खंडेलवाल भवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पद नियुक्ती पत्र वाटप निमित्त आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी तौफिक मुजावर यांनी स्वागत केले तर श्रीकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

 

यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -