Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेश'या' मुली सोबत लग्न करा, चेकवर हवे तेवढी रक्कम भरून घ्या :...

‘या’ मुली सोबत लग्न करा, चेकवर हवे तेवढी रक्कम भरून घ्या : शादी करने वाली गर्ल : Video

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

आजकाल सोशल मीडियाची क्रेझ मोठ्या प्रमाणात सर्वत्र वाढत चालली आहे. दिवसभर सोशल मीडिया पाहिला तर अशा काही पोस्ट असतात की त्या अक्षरशः विचार करायला लावतात. आता नवीन एक पोस्ट वायरल होत आहे. Shadi karanevali girl

या पोस्टमध्ये एका मुलीच्या बापाने त्याच्या मुलीचे एका आठवड्याच्या आत म्हणजेच सात दिवसात लग्न करायचे असून जो कोणी व्यक्ती माझ्या मुलीशी लग्न करेल त्याला मी हे चेकबुक देईन आणि त्या चेकवर त्याने आपल्या मनाला वाटते तितके रक्कम भरून पैसे घ्यावेत तसेच मुलीशी लग्नही करावे. असे म्हणताना एक व्यक्ती या पोस्ट मधील व्हिडिओमध्ये दिसत आहे.Shadi karanevali girl

या व्यक्तीने पुढे असे म्हटले आहे की मला पैशाची काही कमी नाही माझा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे वाटेल तितकी रक्कम या चेकवर भरून लग्न करावे. त्यामुळे जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल तो मालामाल होईल असे देखील या व्हिडिओच्या शेवटी तो व्यक्ती म्हणत आहे आणि ज्या मुलीचे लग्न करायचे आहे ती मुलगी तिथेच बाजूला उभी असल्याचे संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसते.Shadi karanevali girl

व्हिडिओ संपत येतो त्यावेळी हा बाप त्या मुलीचे अश्रू देखील पुसताना दिसत आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मुलगी मात्र खाली मान घालून उभी असल्याचे दिसत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ ‘शादी करने वाली गर्ल’ या अकाउंट वरून प्रचंड व्हायरल झाला असून याला 1 लाख 65 हजार पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. तर या व्हिडिओ बाबत लोकांच्या मध्ये उलट सुलट चर्चा देखील सुरू आहे. काहीजण यावर म्हणत आहेत की हा व्हिडिओ एक बनव आहे कारण मुलीच्या मंग मध्ये आधीच सिंदूर भरलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये कोणीतरी एक जण समोरून येणारा प्रश्न विचारत आहे आणि ते उत्तर देत आहेत.Shadi karanevali girl

हा व्हिडिओ हरियाणा राज्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण व्हिडिओमध्ये जो व्यक्ती आणि मुलगी बोलत आहेत तिथे जवळच असलेल्या त्यांच्या गाडीचा क्रमांक एच आर पासून दिसत आहे. यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ हरियाणा येथील असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -