मित्रांनो, तुमच्या मानेवर जर काळे डाग पडले असते तर यासाठी आपण विविध महागड्या प्रॉडक्ट चा वापर करून ते डाग घालवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तो खूप बेकार दिसत असतं व आपल्या शरीराला चांगले दिसत नसते. हे असे काळे डाग आपल्याला फक्त मानेवरच नाही तर हाताच्या कोपराला, हातांच्या बोटांना, पायाला, गुडघ्यांना होतात. ते अतिशय बेकार दिसत असतात.ते घालवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो. बाहेरून महागडे महागडे प्रॉडक्ट येत असतो.
बाहेरील प्रॉडक्ट घेण्यासाठी खूप पैसे लागतात. यासाठी आज आपण एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत की, ज्याचा वापर करून आपण हे सर्व काळे डाग घरच्या घरी घालवू शकतो. ते पण जास्त पैसे खर्च केल्याशिवाय. हा उपाय नक्कीच खूप गुणकारी आहे. याने नक्कीच काळे डाग निघून जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे व ते कसे बनवावे व ते डागांवर कसे लावावे? याबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक शाम्पूच्या पकिची आवश्यकता आहे. हे शाम्पूची पुडी आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे. हळदीमध्ये असे कितीतरी गुण असतात ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील गोरेपणा बाहेर पडतो व काळवटलेले त्वच्या निघून जाते. एक चमचा हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे कोलगेट घालायचे आहे.
हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही किंवा एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. जर आपण दही घालत असतो तर दही घालताना ती थोडीशी आंबट आहे का हे लक्षात घेऊन मगच घालावे. कारण आंबट दही असलेले चांगले. दहीने देखील आपल्या शरीराला खूप फायदे होत असतात. त्यामुळे सुद्धा काळवाटलेले त्वचा निघून जाण्यास मदत होते.
अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून ते व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यावे. मिक्स करून झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपली त्वचा काळी पडलेली आहे अशा ठिकाणी व्यवस्थित लावून घ्यावे. लावल्यानंतर हे दहा ते पाच मिनिट ठेवावे. त्यानंतर एखादा कापड ओले करून किंवा आपल्या हाताला थोडेसे पाणी लावून ज्या ठिकाणी आपण ही पेस्ट लावलेली आहे ते त्या ठिकाणी थोडीशी हलक्या हाताने मसाज करावी. मसाज करून झाल्यानंतर थोडावेळ ते तसेच राहू द्यावे व नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
धुतल्यानंतर एखादा कपड्याने हळुवारपणे पुसून घ्यावी. नक्कीच तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये झालेला बदल दिसून येईल. अशा प्रकारे हा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या शरीरावर असलेले कितीही जुने डाग नक्कीच घालू शकता. तसेच काळवटलेली त्वचा देखील त्यामुळे निघून जाते. हा उपाय जर तुम्ही सलग आठ दिवसातून एकदा करत राहिला तर नक्कीच तुमची पूर्ण स्किन बदलून जाईल व तुमच्या शरीरावरील असलेले सर्व डाग निघून जाते.
अशाप्रकारे हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला पार्लरला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरामध्येच तुम्ही तुमच्या शरीरावर पडलेले काळे डाग काढू शकता.
दरम्यान असा कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेला तो सहन होतो का त्याची काही दुष्परिणाम होतात का हे थोडे अभ्यासावे.